• Download App
    Muhoozi Kainerugaba 1 billion dollar demand | The Focus India

    Muhoozi Kainerugaba 1 billion dollar demand

    Uganda Army : युगांडाच्या लष्करप्रमुखांनी तुर्कस्तानकडून सर्वात सुंदर महिला मागितली; म्हटले- लग्न करेन, नाही मिळाली तर राजनैतिक संबंध तोडू

    युगांडाचे लष्करप्रमुख मुहुजी काइनरुगाबा यांनी तुर्कस्तानकडून 1 अब्ज डॉलर आणि ‘सर्वात सुंदर महिले’ला आपली पत्नी बनवण्याची मागणी केली आहे. त्यांनी इशारा दिला की, जर ही मागणी पूर्ण झाली नाही, तर तुर्कस्तानसोबतचे राजनैतिक संबंध संपुष्टात आणले जातील आणि तुर्कीश एअरलाइनवरही बंदी घातली जाऊ शकते.

    Read more