Muhammad Yunus ‘त्याग हा आपल्या संबंधांचा पाया आहे’, पंतप्रधान मोदींचे मोहम्मद युनूस यांना पत्र
भारताच्या शेजारील देश बांगलादेशमधील परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना पत्र लिहिले आहे.