तिरंग्याची शान तर उंचावलीच; पण कमळाचा ध्वजही तोलून धरला; भाजपचा काश्मीर खोऱ्यात भू-राजनैतिक पायरोवा आणि विस्तार
अपक्षांनाही पाठिंबा देत आणले निवडून विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू – काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले, पण ते राज्याच्या राजकारणात विशेषतः […]