अबब…क्रिकेट बॉल एवढी काळी बुरशी ; बिहारमध्ये एका व्यक्तीच्या डोक्यातून काढली
वृत्तसंस्था पाटणा : बिहारमध्ये एका व्यक्तीच्या डोक्यातून क्रिकेट बॉलच्या आकाराएवढा काळ्या बुरशीचा (mucormycosis) पुंजका शस्त्रक्रिया करून काढण्यात आला आहे. Bihar News Mucormycosis : Cricket Ball […]