• Download App
    MSRTC | The Focus India

    MSRTC

    ST Corporation, : कुर्नूल बस दुर्घटनेनंतर एसटी महामंडळ सतर्क; ‘स्लीपर बस प्रवासी सुरक्षा’ अभियान सुरू, प्रवाशांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी

    आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी स्लीपर बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एसटी महामंडळाने “शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन” अभियान सुरू केले आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

    Read more

    ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान, 12500 रुपयांची सण उचलही मिळणार

    राज्यभरातील 85 हजार पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 6 हजार रुपयांची दिवाळी भेट अर्थात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम 12500 रुपयांची सण उचल देखील मिळणार आहे. इतकेच नव्हे तर वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.

    Read more

    महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकणार, संजय राऊत यांचा दावा; म्हणाले – भाजपने २८ वेळा पडण्याचे दावे केले!

    राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल, असे सांगून महाविकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार लवकरच पडेल, असा भाजपचा दावा शिवसेनेने मंगळवारी फेटाळून लावला. राष्ट्रवादी काँग्रेस […]

    Read more

    कोल्हापूर मधील ४० रोजंदारी कर्मचाऱ्याना स्टेट ट्रान्सपोर्टने नोटीस बजावली

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कोल्हापूर येथील ४० रोजंदारी कर्मचाऱ्याना नोटिस बजावली आहे. आणि २४ तासात कामावर हजर न झाल्यास कामावरून कमी […]

    Read more