• Download App
    MPSC | The Focus India

    MPSC

    एमपीएससी आयोगावर एकाच जातीचे लोक कसे? एकही ओबीसी सदस्य का नाही? खासदार प्रीतम मुंडे यांचा लोकसभेत सवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ठाकरे सरकार केवळ ठराविक जातीसमुहाचंच सरकार आहे का? गोपीनाथ मुंडे यांचंही मराठा आरक्षणाला समर्थन होतं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न […]

    Read more

    लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी एकही अल्पसंख्यांक का नाही? केवळ मतांसाठी धर्मनिरपेक्ष म्हणवता का? एअयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: महाराष्ट्र सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी तीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या सदस्यांमध्ये एकही अल्पसंख्यांक कानाही असा सवाल एआयएमआयएमचे खासदार […]

    Read more

    एमपीएससी दुय्यम सेवा परीक्षा आता येत्या ४ सप्टेंबरला, कोरोनामुळे पुढे ढकलल्या होत्या परीक्षा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतली जाणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब-२०२० ही परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलली होती. ही परीक्षा येत्या […]

    Read more

    मुख्यमंत्री ठाकरेंच्या प्रतिसादावर स्वप्नील लोणकरचे कुटुंबीय निराश; मदतीचा धनादेशही केला परत

    वृत्तसंस्था नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून मुलाखत न झाल्याने पुण्याच्या स्वप्निल लोणकरने आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर जागे झालेल्या […]

    Read more

    फक्त पैसे गोळा करू नका, स्वप्नीलला न्याय द्यायचा तर भरती करा; आई छाया लोणकरांचा ठाकरे – पवार सरकारला तडाखा

    विशेष प्रतिनिधी पुणे : एमपीएसएसी पास झालेला विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्यावरून महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप उसळला असून फक्त पैसे गोळा […]

    Read more

    WATCH : स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणी फडणवीसांचा विधानसभेत स्थगन प्रस्ताव

    विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वप्निल लोणकर या MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या चिंताजनक आहे. त्या विषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. यावेळी ठाकरे […]

    Read more

    ‘एमपीएससी’चे वेळापत्रक जाहीर करण्याची विद्यार्थ्याची मागणी

    वृत्तसंस्था पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यानी केली आहे. गेल्या वर्षांपासून कोरोना संकटामुळे संयुक्त पूर्व परीक्षेवर परिणाम झाला आहे. […]

    Read more

    WATCH : एमपीएससीबाबत सरकारने समिती स्थापन करावी – संभाजीराजे

    विशेष प्रतिनिधी अमरावती : एमपीएससीबाबत सरकारने समिती स्थापन करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे केली.पुण्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीने आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात संतप्त […]

    Read more

    शासकीय नोकरीपलीकडेही एक जग आहे.. मिळणारी संधी काही सर्वोच्च नाही..!

    सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत शेवटी जीवन नावाच्या चाकोरीच्या मर्यादेचे भान विद्यार्थ्यांना आणून देण्यात आपण कमी पडतो आहोत. यशाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. चांगला माणूस म्हणून जगणे, […]

    Read more

    स्वप्निलची आत्महत्या नव्हे तर हत्या, सरकारला आदित्य, पार्थच्याच करीअरची काळजी, आमदार राम सातपुते यांची टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एमपीएससीची तयारी करणारे लाखो तरूण परीक्षेची वाट बघत आहेत. वारंवार सरकारला एमपीएससी परीक्षांबाबत धोरण सुधारा, तात्काळ परीक्षा द्या असं सांगूनही हे […]

    Read more

    WATCH : एमपीएससीच्या कार्यपद्धतीचे अवलोकन करा : फडणवीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एमपीएससी विद्यार्थी आत्महत्या ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. एकूणच एमपीएससीच्या कार्यपध्दतीचे नव्याने अवलोकन करणे आवश्यक आहे, अनेक जागा रिक्त आहेत, परीक्षा […]

    Read more

    MPSC : PSI भरतीबाबत मोठा निर्णय; मुलाखतीसाठी आता शारीरिक चाचणीत ६० गुण आवश्यक

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : राज्यातील MPSC ची तयारी करणार्या आणि PSI होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. MPSC ने PSI भरतीबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. […]

    Read more

    आतातरी ‘एमपीएससी’ने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करा

    मराठा आरक्षणाचा निकाल न्यायालयात प्रलंबित असल्याचे कारण देत उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारकडून स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रक पाळले गेले नव्हते. यामुळे महाराष्ट्रातील चार-पाच लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला […]

    Read more

    एमपीएससी परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना फोन; विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाडांचीही परीक्षांच्या फेरनियोजनाची मागणी

    प्रतिनिधी मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधत ११ एप्रिलला होणाऱ्या एमपीएससी परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. ‘कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात मोठ्या […]

    Read more