• Download App
    MPSC exam reforms April 2026 news | The Focus India

    MPSC exam reforms April 2026 news

    Maharashtra Govt : सरकारकडून स्टेनोग्राफर पद मृत घोषित; राज्यातील हजारो तरुणांची निराशा, नोकरीच्या संधी हिरावून घेऊ नका- सुळे

    राज्य सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करत त्यावरील भरती प्रक्रियेला फुलस्टॉप दिला आहे. राज्यातील बेरोजगारीचा आकडा झपाट्याने वाढत असताना सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सरकारने तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more