MP Sajjan Kumar : १९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार दोषी!
१९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात दोन जणांच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले. आता सज्जन कुमारच्या शिक्षेवर १८ फेब्रुवारी रोजी चर्चा होणार आहे.