महाविकास आघाडीत शिवसेनेचे 100% नुकसान; खासदार हेमंत पाटील यांचा घरचा आहेर; काँग्रेसला राष्ट्रवादीलाही टोला!!
विशेष प्रतिनिधी नांदेड : महाराष्ट्रात महाविकास आघाडीत राहून शिवसेनेचेच 100 % नुकसान होत आहे. पण फक्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे आम्ही […]