खासदार हरभजन सिंग यांचा स्तुत्य उपक्रम : म्हणाले – राज्यसभेतून मिळणारा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी खर्च करणार
आम आदमी पार्टीतून राज्यसभा सदस्य झालेला माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसभेतून मिळणारा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी खर्च करणार असल्याचे […]