NAGPUR MP cultural Festival : नागपुरात खासदार महोत्सव! नितीन गडकरींनी सुरू केलेला महोत्सव ; कोव्हिड नियमांचे पालन करून दिवस सोहळा
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन सुखविंदर सिंह खासदार सांस्कृतिक महोत्सवात देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा करणार आहेत. विशेष प्रतिनिधी नागपूर : खासदार सांस्कृतिक […]