बेल्जियममध्ये ओमीक्रोन निर्बंधाविरोधात आंदोलन, जनता रस्त्यावर उतरली; आंदोलनकर्त्यांनी दगडफेक
वृत्तसंस्था बेल्जियम : ओमीक्रोन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांना विरोध केला जात असून हिंसाचार उफाळून आला आहे. आंदोलनकर्त्यांनी दगडफेक आणि फटके फोडून निर्बंधाना विरोध […]