चीनकडे खूप बारकाईने लक्ष देण्याची गरज, भारताविरुद्ध पाकिस्तानलाला बळ देण्याचा चीनचा प्रयत्न – हॅले
वॉशिंग्टन – अफगाणिस्तानात हालचाली करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. भारताविरुद्ध पाकिस्तानलाला बळ देण्याचाही प्रयत्न ते करतील. त्यामुळे चीनकडे अमेरिकेने चौकस नजरेने लक्ष ठेवले पाहिजे असा इशारा […]