NCERT : फाळणीच्या भयावहतेवर NCERTचे नवे मॉड्यूल तयार; फाळणीसाठी काँग्रेस, जिना व माउंटबॅटन दोषी
एनसीईआरटीने इयत्ता ६ वी ते ८ आणि ९ वी ते १२ वी साठी २ नवीन मॉड्यूल जारी केले आहेत. नियमित पुस्तकांप्रमाणे, हे मॉड्यूल देशाच्या फाळणीच्या भीषणतेवर आधारित आहेत. यामध्ये, मोहम्मद अली जिना, काँग्रेस पक्ष आणि लॉर्ड माउंटबॅटन यांना फाळणीसाठी जबाबदार धरण्यात आले आहे.