• Download App
    MoU | The Focus India

    MoU

    Starlink Maharashtra : स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा महाराष्ट्रातून सुरू होणार; मस्क यांच्या कंपनीसोबत करार करणारे देशातील पहिले राज्य

    जागतिक उद्योजक इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा सामंजस्य करार केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि स्टारलिंक यांच्यातील या करारामुळे राज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार असून, राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्याची दिशा स्पष्ट झाली आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या कराराची अंमलबजावणी होण्यापूर्वी स्टारलिंक कंपनीला केंद्राच्या दूरसंचार विभागाकडून आवश्यक नियामक आणि अनुपालन परवानग्या मिळणे बंधनकारक असेल, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

    Read more

    Tamil Nadu : तमिळनाडू सरकारचा गुगलसह सामंजस्य करार; कंपनी राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब उभारणार

    वृत्तसंस्था चेन्नई : तमिळनाडू  ( Tamil Nadu ) सरकारने राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब स्थापन करण्यासाठी गुगलसोबत सामंजस्य करार किंवा MoU करार केला आहे. राज्य सरकारची […]

    Read more

    दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

    विशेष प्रतिनिधी मुंबई दि 16: आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात […]

    Read more

    भारत आणि अमेरिका 6Gच्या तयारीसाठी आले सोबत, एकत्र काम करणार, सामंजस्य करारावर स्वाक्षरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 5G नंतर आता जग 6G कडे वाटचाल करत आहे. भारतातही 6Gची तयारी सुरू झाली आहे. जगभरातील अनेक देशांनी 6G वर संशोधन […]

    Read more

    जम्मू-काश्मीरमधील मुगल गार्डन्सच्या पुनर्स्थापनेचे काम संगीता जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू फाउंडेशनकडे

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर जी अनेक विकास कामे सुरू आहेत त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे जम्मू-काश्मीरची शान असलेल्या मुघल […]

    Read more