मदर तेरेसा यांच्या संस्थेला पुन्हा मिळाला एफसीआरए परवाना, दोन आठवड्यांनंतर बहाल
मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीसाठी एफसीआरए परवाना शनिवारी पुन्हा बहाल करण्यात आला. फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) वेबसाइटनुसार, गृह मंत्रालयाने त्याचे नूतनीकरण करण्यास नकार […]