Motaleb Shikder : बांगलादेशात हसीनाविरोधी आणखी एका नेत्यावर हल्ला; घरात घुसून गोळी मारली, कानाच्या आरपार गेली, प्रकृती गंभीर
बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका नेत्यावर हल्ला झाला आहे. बांगलादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, खुलना येथे सोमवारी दुपारी 12 वाजता नॅशनल सिटिजन्स पार्टी (NCP) चे नेते मोहम्मद मोतालेब शिकदर यांना घरात घुसून गोळी मारण्यात आली.