भडकाऊ भाषणे करून मुस्लिमांची माथी भडकवली जातात म्हणून मशीद केली बंद
भडकाऊ भाषणे करून मुस्लिमांची माथी भडकावल्याच्या कारणावरून पॅरीसमध्ये एक मशीद बंद करण्यात आली आहे. फ्रान्सच्या उत्तर भागात असणाऱ्या एका मशिदीत इमामांकडून तिथं जमणाऱ्या अनुयायांना कट्टरतावादी […]