भारत आणि पाकिस्तान यांच्यात “महायुती” झाल्याची अतिउत्साही लिबरल माध्यमांची अफवा; प्रत्यक्षात घडलय काय घडलंय??, ते वाचा!!
सध्याच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मोठ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एका प्रकरणात का होईना, पण भारत आणि पाकिस्तान यांच्यात “महायुती” झाल्याची अतिउत्साही लिबरल माध्यमांनी अफवा पसरविली, पण प्रत्यक्षात तसे काहीही घडले नसल्याचे वास्तव समोर आले.