Moscow airport : युक्रेनचा मॉस्को विमानतळावर ड्रोन हल्ला, भारतीय खासदार लँड होणार होते
भारतातील खासदारांचे शिष्टमंडळ पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करत आहेत. येथे हे खासदार ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आणि त्याच्या आवश्यकतेबद्दल माहिती देत आहेत. पण याच दरम्यान एका मोठ्या बातमीने खळबळ उडाली आहे.