केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांसाठी वाढवला
केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ वाढवला आहे. पुढील ३ वर्षांसाठी त्यांची आरबीआय गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुरुवारी […]