चांद्रयान 3 : प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात आला चंद्रावरील खोल खड्डा, जाणून घ्या ‘इस्रो’ने काय केले?
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर रोव्हर प्रज्ञान सतत अपडेट्स पाठवत आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने सोमवारी रोव्हरची […]