५ महिन्यांपासून इंधनाच्या दरात वाढ न केल्याने पेट्रोलियम कंपन्यांना १९ हजार कोटींचा तोटा, मूडीजने जारी केला अहवाल
पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 5 महिने इंधनाच्या दरात वाढ न केल्याने मोठे नुकसान झाले आहे. कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत असतानाही इंधनाच्या किमती न वाढल्यामुळे नोव्हेंबर […]