पावसाळ्यात १८ दिवस समुद्राला उधाण ! २६ जून रोजी सर्वात उंच लाटा ; जुलै-ऑगस्टमध्येही समुद्र खवळणार
वृत्तसंस्था मुंबई : पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस उरलेले आहेत. या वर्षी पावसाळ्यात समुद्राला 18 दिवस मोठे उधाण येणार आहे, असा इशारा पालिकेच्या आपत्कालीन […]