Monsoon : हवामान खात्याकडून मान्सूनचा नवा अंदाज जाहीर; जून ते सप्टेंबर कालावधीत 106% पावसाची अपेक्षा
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी सांगितले की, जून महिन्यात देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, जो दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) १०८ टक्के असू शकतो.