Monkeypox : केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण, UAE हून परतला होता; इतर राज्यांना अलर्ट
वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळच्या ( Kerala ) आरोग्य विभागाने बुधवारी राज्यात मंकीपॉक्स (Mpox) च्या प्रकरणाची पुष्टी केली. विभागानुसार, 38 वर्षीय व्यक्ती नुकताच यूएईहून परतला आहे. […]