एकेकाळी 300 – 400 जागांचा खेळ करणाऱ्या काँग्रेसवर 10 – 11 जागांचा साप – मुंगसाचा खेळ करायची वेळ!!
भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींचे पाऊल जसजसे पुढे पडत आहे, तसतसे भारत जोडायचे राहू द्या, न्याय मिळायचे बाजूलाच ठेवून द्या, उलट त्यांच्याच पुढाकाराने झालेली […]