लवकरच 500 सबस्क्रायबरवाले YouTube चॅनेल होणार मॉनेटाइज, 3 हजार तास वॉच टाइम पूर्ण करावा लागणार
विशेष प्रतिनिधी मुंबई : गुगलच्या लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने त्यांच्या YouTube पार्टनर प्रोग्राम (YPP) अंतर्गत मॉनेटाइज पॉलिसी बदलली आहे. लवकरच कंटेंट क्रिएटर्स 500 सदस्य आणि […]