WATCH : जगप्रसिद्ध मोनालिसाच्या पेंटिंगवर फेकले सूप, फ्रान्समध्ये शेतकरी आंदोलन पेटले
वृत्तसंस्था पॅरिस : फ्रान्समध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान लूवर म्युझियममध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथे दोन पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी जगप्रसिद्ध मोनालिसाच्या पेंटिंगवर सूप फेकले. पेंटिंग बुलेटप्रूफ ग्लासमध्ये […]