Tamil Nadu : तामिळनाडूत प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न; मेडिकल कॉलेजमध्ये तरुणाने काढली पॅन्ट
वृत्तसंस्था चेन्नई : कोलकात्याच्या बलात्कार-हत्या प्रकरणानंतर तामिळनाडूतील ( Tamil Nadu )वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी […]