Mohan Yadav : केजरीवाल आजचे रावण, सत्तेच्या नावाखाली घोटाळा केला; MPचे सीएम मोहन यादव यांची टीका
रविवारी, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी उत्तम नगर विधानसभेत भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित केले. सीएम म्हणाले, ज्याप्रमाणे रावणाने माता सीतेला पळवून नेण्यासाठी खोटे सोन्याचे हरण तयार केले होते.