Mohan Lal Mittal : स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांच्या वडिलांचे निधन:पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला, लिहिले- त्यांच्या प्रत्येक भेटीची आठवण मी जपून ठेवतो
जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टील कंपनी आर्सेलर मित्तलचे मालक लक्ष्मी मित्तल यांचे वडील मोहनलाल मित्तल यांचे निधन झाले आहे. ते ९९ वर्षांचे होते. त्यांनी लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत अखेरचा श्वास घेतला.