MOHAN BHAGWAT BIRTHDAY: कट्टरपंथियों को हिंदू मुस्लिम को आपस में लड़ाने का मौका नहीं देना चाहिए ; मेरठमध्ये मुस्लिमांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा वाढदिवस केला साजरा
विशेष प्रतिनिधी मेरठ:मेरठमध्ये शनिवारी राष्ट्रीय हिंदू मुस्लिम एकता मंचच्या बॅनरखाली मुस्लिम समाजातील लोकांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा वाढदिवस साजरा केला. कमिशनरेट पार्कमध्ये केक कापून त्याांचा […]