Mohammad Yunus : भारताचा बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकार मोठा धक्का
शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर तेथील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. एकीकडे, रस्त्यावर खूप निदर्शने सुरू आहेत. दुसरीकडे, भारताने आता मोहम्मद युनूस सरकारविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे