लखनऊतील गँगस्टर अजमत अली, त्याचा मुलगा समाजवादी पक्षाचा माजी मंत्री मोहम्मद इक्बाल यांची 2.54 अब्ज रुपयांची संपत्ती जप्त
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात गुंड गैंगस्टर यांच्या अवैध संपत्तीवर योगियांचा कायदेशीर दंडा पुन्हा चालला आहे यावेळी त्यांना लखनऊ मधील गुंड अजमत अली आणि त्याचा […]