मोहम्मद अझहरुद्दीन यांना मोठा धक्का ; हैदराबाद क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवले
वृत्तसंस्था हैदराबाद : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरुन मोहम्मद अझहरुद्दीन यांना हटविण्याचा निर्णय घेतला आहे. अझहरुद्दीनने क्रिकेट बोर्डाच्या काही नियमांचे उल्लंघन केले आहे,असा आरोप केला आहे. […]