Modi’s : भाजपच्या दिल्ली दिग्विजयानंतर मोदींचे कार्यकर्त्यांना संबोधन, म्हणाले- ‘यमुना मैय्या की जय’, यमुनेलाच दिल्लीची ओळख बनवू
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात यमुना मैया की जय या घोषणेसह केली.