कर्नाटकात अमित शहांचा काँग्रेस-जेडीएसवर घराणेशाहीचा आरोप, म्हणाले- मोदींचा भाजप एकीकडे, तर राहुल यांची टुकडे-टुकडे गँग दुसरीकडे
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकमध्ये निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काँग्रेस आणि जेडीएस हे घराणेशाहीचे पक्ष आहेत. हे लोक कर्नाटकचे […]