‘काँग्रेसने महादेवालाही सोडले नाही, भ्रष्टाचार करून तिजोरी भरली…’, भूपेश बघेल सरकारवर मोदींची टीका
आम्ही जे बोलतो ते करतो हा भाजपचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, असंही मोदी म्हणाले. विशेष प्रतिनिधी दुर्ग : छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका भव्य सभेला संबोधित करताना […]