निवडणूक निकालानंतर शेअर बाजारात तेजी येईल; मोदी म्हणाले- 10 वर्षांत सेन्सेक्स 25,000 वरून 75,000 पर्यंत पोहोचला
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात तेजी येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. पंतप्रधान मोदींनी एनडीटीव्हीला दिलेल्या […]