Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या एससी-एसटी खासदारांना आरक्षणाबाबत दिले ‘हे’ आश्वासन
जाणून घ्या, मायावती यांनी काय दिली प्रतिक्रिया? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi )यांनी शुक्रवारी त्यांच्या पक्षाच्या एससी-एसटी खासदारांची भेट घेतली. […]