Karnataka Election : ‘’आधी प्रभू श्रीरामाची अडचण होती आणि आता…’’ काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा!
काँग्रेसने आज कर्नाटक निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आहे. विशेष प्रतिनिधी होसपेट : कर्नाटकातील होसपेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (2 मे) जाहीर सभेला संबोधित […]