राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केले आरोप ; म्हणाले- मोदी भारतीय लोकांमधील संबंध तोडत आहेत
केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील डायलिसिस केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भारत हा केवळ भौगोलिक प्रदेश नाही, तो येथे राहणाऱ्या लोकांचा आणि त्यांच्या […]