• Download App
    Modi-Trump meeting | The Focus India

    Modi-Trump meeting

    Modi – Trump meeting : डोनाल्ड ट्रम्प कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची अफाट स्तुती; पण…

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत मोदींच्या नेतृत्वाची अफाट स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी होर्मूज मध्ये तीन भारतीय खलाशी मारले गेल्याचा विषय उपस्थित केला. त्यालाही डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिले, पण ते “सौम्य” होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्याचा सगळा भर नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक स्तुतीवर आणि भारत – अमेरिका संबंधांवर दिला.

    Read more