Modi Putin : मोदी-पुतिन यांचा कारमधील फोटो अमेरिकन संसदेत झळकला; डेमोक्रॅट खासदार म्हणाल्या- हा फोटो हजार शब्दांच्या बरोबरीचा; ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण फेल
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा अमेरिकेतही चर्चेचा विषय बनला आहे. एका अमेरिकन खासदाराने पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या सेल्फीचा फोटो दाखवून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली.