मोदींच्या मुलाखतीचे टायमिंग, पाकिस्तान फुटायच्या घडामोडी आणि अजित डोवाल + तुलसी गबार्ड भेट, विलक्षण योगायोग!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रीडमॅन याला दिलेली दीर्घ मुलाखत, पाकिस्तानातल्या देश फुटायच्या घडामोडी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तुलसी गबार्ड यांच्याशी झालेली चर्चा असा विलक्षण योगायोग भारतीय राजकीय वातावरणात साधला .