Modi New Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळात दिसणार मिनी इंडिया, 27 ओबीसी, 20 एससी-एसटी मंत्र्यांमधून दिसेल सोशल इंजिनिअरिंग
Modi New Cabinet : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता एकूण 43 मंत्री शपथ घेण्याची […]