Modi Govt : पुणे – नाशिकला मोदी सरकारची भेट; नाशिक फाटा – खेड 7,827 कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने पुणे – नाशिक महामार्गासाठी मोठी घोषणा केली असून केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक फाटा ते खेड अर्थात राजगुरुनगरसाठी 30 […]