Modi calls Israeli PM Netanyahu : मोदींचा इस्रायली PM नेतन्याहूंना फोन; तणाव कमी करण्यासह ओलीसांची सुटका आणि युद्धविरामावर चर्चा
वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी (16 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. X वरील पोस्टद्वारे मोदींनी ही माहिती दिली. […]