मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या आजपर्यंत कधी खऱ्या ठरल्यात का??, तेव्हा इथून पुढे….
मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या आजपर्यंत कधी खऱ्या ठरल्यात का??, तेव्हा इथून पुढे त्या खऱ्या ठरतील??, असा सवाल विचारायची वेळ वेगवेगळ्या माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमुळे आली.